पंतप्रधान कार्यालय

विजय दिवसानिमित्त वीर जवानांना पंतप्रधानांनी केले अभिवादन

प्रविष्टि तिथि: 16 DEC 2019 2:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2019

 

विजय दिवसानिमित्त 1971 च्या युद्धातील वीर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.

‘विजय दिवसानिमित्त भारतीय सैनिकांचे साहस, शौर्य आणि पराक्रमाला अभिवादन करतो. 1971 मध्ये आजच्याच दिवशी आपल्या सैन्यदलाने जो इतिहास रचला, तो सदैव सुवर्णाक्षरात कोरलेला राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.’

 

S.Tupe/S.Kakade/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1596584) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English