पंतप्रधान कार्यालय

2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 13 DEC 2019 4:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, "आज आपण शूर वीरांना श्रद्धांजली वाहत आहोत ज्यांनी आपल्या संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे हौतात्म्य कधीही विस्मृतीत जाणार नाही."

 

Today we pay homage to the brave personnel who sacrificed their lives while protecting our Parliament.

Their martyrdom will never be forgotten. pic.twitter.com/LAMG3HPC6S

— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2019

S.Tupe/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1596471) Visitor Counter : 85


Read this release in: English