सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

ऑक्टोबर 2019 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक

प्रविष्टि तिथि: 12 DEC 2019 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2019

 

ऑक्टोबर 2019 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक 127.7 राहिला. ऑक्टोबर 2018च्या तुलनेत तो 3.8 टक्के कमी आहे.

खाण क्षेत्राचा निर्देशांक 99.5, निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक 131.1 आणि वीज क्षेत्राचा निर्देशांक 145.8 राहिला.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1596255) आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English