सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ग्राहक किंमत निर्देशांक
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2019 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2019
नोव्हेंबर 2019 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 5.54 टक्के राहिला. ऑक्टोबर 2019 मध्ये तो 4.62 टक्के होता.
अन्नधान्यावर आधारित ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर नोव्हेंबर 2019 मध्ये 10.01 टक्के राहिला. ऑक्टोबर 2019 मध्ये तो 7.89 टक्के होता.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1596246)
आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English