राष्ट्रपती कार्यालय

केंद्रीय विद्यापीठे / उच्च शिक्षण संस्था यांच्या कुलगुरु / संचालकांची राष्ट्रपती भवनात परिषद

Posted On: 12 DEC 2019 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2019

 

46 केंद्रीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांच्या कुलगुरु / संचालकांची परिषद येत्या 14 तारखेला राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आली आहे. देशातील 152 केंद्रीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांचे कुलपती या नात्याने राष्ट्रपती राम नाथ कोविंद केंद्रीय विद्यापीठे आणि संस्थांशी संवाद साधतात. ही परिषद त्याचाच एक भाग आहे.

 

 

 

M.Chopade/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1596195) अभ्यागत कक्ष : 176
Read this releasein: English