गृह मंत्रालय

जम्मूमधल्या स्थलांतरित शिबिरांमध्ये 5,248 विस्थापित काश्मिरी कुटुंब

Posted On: 11 DEC 2019 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2019

 

जम्मूमधल्या स्थलांतरित शिबिरांमध्ये 5,248 विस्थापित काश्मिरी कुटुंब राहत आहेत, तर त्रिपुरातल्या मदत शिबिरांमध्ये 5,407 विस्थापित ब्रू कुटुंब राहत आहेत. गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

गृह मंत्रालयाकडून या कुटुंबांना साहाय्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1595932) अभ्यागत कक्ष : 145
Read this releasein: English