दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पेंशन अदालत

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2019 5:10PM by PIB Mumbai

 

मुंबई, 6 डिसेंबर 2019

 

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे 20  फेब्रुवारी 2020 रोजी 11 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, मुंबई -400 001 मध्ये टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 46 वी पेंशन अदालत आयोजित केली आहे.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्ती झाले आहेत/ ज्यांची सेवेत असताना मृत्यू झाला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे 3 महिनांच्या आत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेंशन अदालतमध्ये नितिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इत्यादि आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज एस.यु.पानतावणे, वरिष्ठ लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई- 400 001 ला 10 जानेवारी 2020 रोजी किंवा यापूर्वी पाठवू शकतात. 10 जानेवारी 2020 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.    

भारतीय डाक विभाग डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा फॉर्म

अ.क्र.

विषय

वैयक्तिक / निवृत्ती वेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील

1.

निवृत्ती/मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्ती वेतनधारकाचे/कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे नाव

 

2.

कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख

 

3.

पीपीओ क्रमांक

 

4.

पोस्ट ऑफिसचे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे.

 

5.

निवृत्ती वेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता

दूरध्वनी सोबत.          

 

6.

थोडक्यात तक्रार

(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)

 

7.

व्यक्ती / निवृत्ती वेतनधारकांची सही आणि दिनांक

 

 

 

N.Sapre/S.Kane/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1595302) आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English