पंतप्रधान कार्यालय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Posted On:
06 DEC 2019 2:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘सामाजिक न्यायासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी-कोटी वंदन. त्यांनी राज्यघटनेच्या रुपाने देशाला अद्वितीय ठेवा दिला आहे. जो आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, कृतज्ञ राष्ट्र सदैव त्यांचे ऋणी राहील.’
सामाजिक न्याय के लिए अपना जीवन समर्पित कर देने वाले पूज्य बाबासाहेब को उनके महापरिनिर्वाण दिवस पर कोटि-कोटि नमन। उन्होंने संविधान के रूप में देश को अद्वितीय सौगात दी, जो हमारे लोकतंत्र का आधारस्तंभ है। कृतज्ञ राष्ट्र सदैव उनका ऋणी रहेगा। pic.twitter.com/3CT5BJ3fEM
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2019
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1595219)
Visitor Counter : 100