विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआरचा खादी आणि ग्रामोद्योग आयोगासोबत मध उत्पादन विक्रीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार
Posted On:
05 DEC 2019 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2019
कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च अर्थात सीएसआयआरने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाबाबत मध उत्पादन विक्रीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे मधाची चाचणी, मध उद्योगाला चालना देणे आदींबाबत सहकार्य करण्यात येईल. तसेच खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दुकानांमध्ये सीएसआयआर तंत्रज्ञान उत्पादनही मांडण्यात येतील.

M.Chopade/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1595133)
Visitor Counter : 93