भारतीय निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोग राजकीय पथ नोंदणी सद्यस्थिती व्यवस्थापन प्रणाली अर्थात पीपीआरटीएमएस राबवणार

प्रविष्टि तिथि: 03 DEC 2019 4:18PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2019

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी आणि प्रणाली यांचा आढावा घेतला आहे. या संबंधित नवी मार्गदर्शक तत्व येत्या 1 जानेवारी 2020 पासून लागू होतील. ही प्रणाली ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाईल. या प्रणालीद्वारे अर्जदारांच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेता येईल आणि अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल द्वारे अर्जाची सद्यस्थिती उपलब्ध होईल.

ही नवी मार्गदर्शक तत्वे आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1594696) आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English