ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

साखरेचे उत्पादन

प्रविष्टि तिथि: 29 NOV 2019 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2019

 

यंदाच्या हंगामात देशभरात 273 लक्ष मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्यावर्षी 332 लक्ष मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात गळीपाचा हंगाम लवकर सुरु झाला आहे.

ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

G.Chippalkatti/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1594282) आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English