पंतप्रधान कार्यालय

कार्टोसॅट-3 या देशी बनावटीच्या उपग्रहासह PSLV-C47 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले इस्रोच्या चमूचे अभिनंदन

Posted On: 27 NOV 2019 2:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019

 

देशी बनावटीच्या कार्टोसॅट-3 या उपग्रहाचे वाहन करणाऱ्या PSLV-C47 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो च्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे. या उपग्रहांसोबत अमेरिकेच्या 12 पेक्षा जास्त नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात आले.

देशी बनावटीच्या कार्टोसॅट-3 या उपग्रहासह अमेरिकेच्या 12 पेक्षा जास्त नॅनो उपग्रहांचेही वाहन करणाऱ्या PSLV-C47 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी इस्रोच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो.

या अत्याधुनिक कार्टोसॅट-3 मुळे हाय रिझोल्युशन इमेजिंग क्षमता वाढण्यास मदत होईल. इस्रोने पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.

Narendra Modi@narendramodi

 · 3h

I heartily congratulate the entire @isro team on yet another successful launch of PSLV-C47 carrying indigenous Cartosat-3 satellite and over a dozen nano satellites of USA.

Narendra Modi@narendramodi

The advanced Cartosat-3 will augment our high resolution imaging capability. ISRO has once again made the nation proud!

8,463

11:06 AM - Nov 27, 2019

Twitter Ads info and privacy

1,621 people are talking about this

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 



(Release ID: 1593729) Visitor Counter : 101


Read this release in: English