पंतप्रधान कार्यालय

युएईचे अध्यक्ष शेख सुलतान बिन झायेद अल नहयान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 19 NOV 2019 1:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2019

 

युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख सुलतान बिन झायेद अल नहयान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अल नहयान कुटुंबाच्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

I offer my deepest condolences to HH Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan, President of the UAE, on the demise of HH Sheikh Sultan bin Zayed Al Nahyan. In this moment of grief, our thoughts and prayers are with the Al Nahyan family and the people of UAE.

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2019

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 

 



(Release ID: 1592133) Visitor Counter : 87


Read this release in: English