कंपनी व्यवहार मंत्रालय

कंपनी कायदा समिती-2019 ने आपला अहवाल अर्थमंत्र्यांकडे सोपवला

Posted On: 18 NOV 2019 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2019

 

कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने सप्टेंबर 2019 मध्ये स्थापन केलेल्या कंपनी कायदा समितीने आपला अहवाल आज केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट अफेअर्स खात्याच्या मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सुपूर्त केला. देशातील व्यावसायिकांसाठी अधिक सुलभता आणण्याच्या उपायांवर समितीने विचार केला आहे.

अहवालातील पहिल्या अध्यायात 46 दंडात्मक तरतुदींमध्ये समितीने सुधारणा सुचवल्या आहेत.

 

 

G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1592044) Visitor Counter : 101


Read this release in: English