अवजड उद्योग मंत्रालय

अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून प्रकाश जावडेकर यांनी स्वीकारला पदभार

Posted On: 13 NOV 2019 6:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2019

 

केंद्रीय वन आणि हवामान बदल, माहिती आणि प्रसारण मंत्री, प्रकाश जावडेकर यांनी आज अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

अवजड उद्योग विभागाचे सचिव आशाराम सिहाग, सार्वजनिक उपक्रम सचिव शैलेश आणि दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जावडेकर यांचे स्वागत केले.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1591484) अभ्यागत कक्ष : 134
Read this releasein: English