Posted On:
09 NOV 2019 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “प्रगतीची नवी शिखरे सर करणाऱ्या देवभूमी उत्तराखंडच्या जनतेला राज्य स्थापना दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा."
S.Thakur/D.Rane