अर्थ मंत्रालय

अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची 21वी बैठक संपन्न

Posted On: 07 NOV 2019 6:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2019

 

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची 21 वी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थ व्यवहार विभागाचे सचिव अतानु चक्रवर्ती, वित्त सचिव राजीव कुमार आदी उपस्थित होते.

या परिषदेत सध्याच्या जागतिक तसेच देशांतर्गत स्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1590922)
Read this release in: English