पंतप्रधान कार्यालय

प्रदूषण आणि चक्रीवादळावरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान

Posted On: 05 NOV 2019 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एका बैठकीत उत्तर भारतातील विविध भागातील प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा झाली.

त्यांनी पश्चिम भारतातील चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावाही घेतला.

 

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1590445) Visitor Counter : 79


Read this release in: English