पंतप्रधान कार्यालय

छठपूजेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 02 NOV 2019 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 नोव्‍हेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला छटपूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“छठच्या महापर्वानिमित्त देशबांधवाना माझ्या हार्दिक शुभेच्छा! सूर्यदेवांनी आपली ऊर्जा आणि आभेमुळे आपल्या सर्वांचे आयुष्य तेजोमय केले आहे. हा प्रकाश आपल्या आयुष्यात असाच कायम  राहो, आणि आपला देश यश आणि समृद्धीचे नवनवे सोपान असेच चढत राहो, हीच प्रार्थना!” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभसंदेशात म्हंटले आहे. 

Narendra Modi✔@narendramodi

महापर्व छठ के पावन अवसर पर देशवासियों को मेरी हार्दिक शुभकामनाएं।

सूर्य देव अपनी ऊर्जा एवं आभा से हम सबको सदैव आलोकित रखें और

हमारा देश सफलता एवं समृद्धि के नित नए सोपान चढ़ता रहे।

44.2K

1:43 AM - Nov 2, 2019

Twitter Ads info and privacy

8,561 people are talking about this

 
 
B.Gokhale/ R.Aghor/ D.Rane

(Release ID: 1590166) अभ्यागत कक्ष : 99
Read this releasein: English