पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांचे आज बँकॉक येथे “हॅल्लो पीएम मोदी” या समुदाय संमेलनात भाषण

Posted On: 02 NOV 2019 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्‍हेंबर 2019

  

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बँकॉक दौऱ्यावर गेले असून आज संध्याकाळी सहा वाजता बँकॉक येथे होणाऱ्या “हॅल्लो पीएम मोदी’ या कार्यक्रमात उपस्थित समुदायासमोर त्यांचे भाषण होणार आहे. थायलंडमध्ये राहणारे अनेक भारतीय नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

 

PMO India@PMOIndia

At 6 PM Indian time, Shri @narendramodi will address ‘Sawasdee PM Modi’ community programme in Bangkok.
Several members of the Indian diaspora in Thailand will participate in the programme.
Do watch his speech LIVE!

7,533

8:53 PM - Nov 1, 2019

Twitter Ads info and privacy

1,285 people are talking about this

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1590083) Visitor Counter : 66


Read this release in: English