भारतीय निवडणूक आयोग

झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर

Posted On: 01 NOV 2019 6:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2019

 

झारखंड विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुक 2019 चे वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केले.

पाच टप्प्यात या निवडणूका होणार आहेत. 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 20डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे. 23 डिसेंबरला मतमोजणी होईल.

Click here to see Schedule

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1590019) अभ्यागत कक्ष : 64
Read this releasein: English