पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2019 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

नैसर्गिक सौंदर्याची उधळण लाभलेल्या विविध संस्कृतीचा संगम असलेल्या या राज्याची प्रगतीच्या पथावरची वाटचाल सुरु राहो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar



(Release ID: 1589958) Visitor Counter : 68


Read this release in: English