पंतप्रधान कार्यालय

केरळच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2019 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत 1 नोव्हेंबर 1956 रोजी या राज्याची स्थापना झाली.

केरळ पिरावी दिनानिमित्त केरळच्या माझ्या बंधु-भगिनींना शुभेच्छा. या राज्यातल्या जनतेने राष्ट्राच्या प्रगतीत लक्षणीय योगदान दिले आहे. ही जनता आनंदी आणि समृद्ध राहो असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1589956) Visitor Counter : 77


Read this release in: English