पंतप्रधान कार्यालय

यावर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 14 OCT 2019 10:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2019

 

अर्ल्फेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 2019 चा सेव्हरीग्ज्‌ रिक्सबँक हा अर्थशास्त्रासाठीचा पुरस्कार अभिजीत बॅनर्जी यांना मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दारिद्रय निर्मूलन क्षेत्रात अभिजीत बॅनर्जी यांनी भरीव योगदान दिले आहे. एस्थर डफ्लो आणि मायकेल क्रेमर यांनाही प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1589916) Visitor Counter : 81


Read this release in: English