पंतप्रधान कार्यालय

सौदी अरेबियाच्या कामगार आणि सामाजिक विकास मंत्र्यांची पंतप्रधानांनी घेतली भेट

Posted On: 29 OCT 2019 11:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे कामगार आणि सामाजिक विकास मंत्री अहमद बिन सलमान अल राझी यांची भेट घेऊन विविध विषयांवरच्या समस्यांवर चर्चा केली.

 

Interacted with HE Ahmad Bin Salman Al Rajhi, Saudi Arabia’s Minister of Labour and Social Development. A wide range of issues came up for discussion during our meeting. @MLSD_SA pic.twitter.com/enBLdzpSCO

— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2019

 

B.Gokhale/P.Kor

 


(Release ID: 1589611) Visitor Counter : 67


Read this release in: English