पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करारांची सूची

Posted On: 29 OCT 2019 10:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019

 

अ.क्र.

करार/सामंजस्य कराराचे नाव

भारतातर्फे स्वाक्षरी करणारी व्यक्ती

सौदी अरेबियातर्फे स्वाक्षरी करणारी व्यक्ती

1

धोरणात्मक भागीदारी परिषद करार

पंतप्रधान

युवराज, उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री

2

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्रालय आणि भारताचे नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांच्यातला सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

सौदी अरेबियामधले भारताचे राजदूत डॉ. औसाफ सय्यद

राजपूत्र अब्दूलअझीझ बिन सलमान अल सौद, सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री

3

संरक्षण सहकार्याबाबतचा करार

टी. एस. त्रिमुर्ती, सचिव (आर्थिक संबंध),  परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

राजपुत्र अब्दुलअझीझ बिन सौद बिन नायफ अल सौद, अंतर्गत व्यवहार मंत्री

4

मानवी तस्करी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याविषयीचा सामंजस्य करार

सौदी अरेबियामधले भारताचे राजदूत डॉ. औसाफ सय्यद

राजपुत्र अब्दुलअझीझ बिन सौद बिन नायफ अल सौद, अंतर्गत व्यवहार मंत्री

5

सौदी जनरल ॲथोरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीज आणि संरक्षण उत्पादन विभाग

टी. एस. त्रिमुर्ती, सचिव (आर्थिक संबंध),  परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अहमद अल ओहली, गव्हर्नर, जनरल ॲथोरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीज

6

हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार

सौदी अरेबियामधले भारताचे राजदूत डॉ. औसाफ सय्यद

अबदुल्हादी अल मन्‍सुरी, अध्यक्ष, जीएसीए

7

सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सौदी अन्न आणि औषध प्रशासन यांच्या औषध उत्पादन नियमन सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

टी. एस. त्रिमुर्ती, सचिव (आर्थिक संबंध),  परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

डॉ. हिशाम अल जाध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसएसडीए

8

सौदी अरेबियामधली स्मॉल ॲण्ड मिडियम इंटरप्रायजेझ जनरल ॲथोरिटी आणि भारतामधले अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग

सौदी अरेबियामधले भारताचे राजदूत डॉ. औसाफ सय्यद

इंजिनियर सालेह अल रशीद, गव्हर्नर, स्मॉल ॲण्ड मिडियम डेव्हलपमेंट ॲथोरिटी

9

विदेश सेवा संस्था, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि प्रिन्स सौद अल फैझल इंन्सिस्ट्यूट ऑफ डिप्लोमेटीक स्टडी, सौदी अरेबिया यांच्यातला सहकार्य कार्यक्रम

सौदी अरेबियामधले भारताचे राजदूत डॉ. औसाफ सय्यद

डॉ. अब्दुल्ला बिन हमाद अल सलमाह, महासंचालक, प्रिन्स सौद अल फैझल इंन्सिस्ट्यूट ऑफ डिप्लोमेटीक स्टडी,

10

इंडियन स्ट्रॅटाजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लि.(आयएसपीआरएल) आणि सौदी आर्माको यांच्यात कला सामंजस्य करार

एचपीएस आहुजा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आयएसपीआरएल

अहमद अल सुबाये, उपाध्यक्ष, आर्माको

11

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सौदी स्टॉक एक्सचेंज यांच्या सहकार्याबाबत सामंजस्य करार

विक्रम लिमये, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज

इंजिनियर खालिद अल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सौदी स्टॉक एक्सचेंज

12

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया आणि सौदी पेमेंट यांच्यातला सामंजस्य करार

अरिफ खान, मुख्य डिजिटल अधिकारी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया

झियाद अल युसूफ, व्यवस्थापकीय संचालक सौदी पेमेंट

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 


(Release ID: 1589609) Visitor Counter : 142


Read this release in: English