कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

अर्थ व्यवहार सचिव अतनु चक्रवर्ती यांच्याकडे व्यय विभागाचा अतिरिक्त कार्यभार

Posted On: 30 OCT 2019 4:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2019

 

अर्थ व्यवहार सचिव अतनु चक्रवर्ती यांच्याकडे व्यय विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. चक्रवर्ती हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या गुजरात केडरच्या 1985 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. चक्रवर्ती यांच्याकडे तात्काळ प्रभावाने कार्यभार सोपवण्यात येत असून या पदावर नियमित नियुक्ती होईपर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत त्यांना हे काम पहायचे आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1589580) अभ्यागत कक्ष : 103
Read this releasein: English