निती आयोग

नीति आयोगाकडून इंडिया इनोवेशन निर्देशांक 2019 प्रकाशित


कर्नाटक अव्वल स्थानी तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

प्रविष्टि तिथि: 17 OCT 2019 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2019

 

नीति आयोगाने आज इंडिया इनोवेशन निर्देशांक 2019 प्रकाशित केला, यानुसार कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावेळी नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते.

इंडिया इनोवेशन निर्देशांकामुळे नवसंशोधन व्यवस्थेतल्या संबंधितांमध्ये समन्वय निर्माण होऊन भारत स्पर्धात्मक सुशासनाकडे वळेल अशी आशा डॉ. राजीव कुमार यांनी व्यक्त केली.

 

M.Chopade/S.Kane/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1588412) आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English