राष्ट्रपती कार्यालय

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींकडून पुष्पांजली अर्पण

Posted On: 15 OCT 2019 2:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2019

 

माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पुष्पांजली अर्पण केली.

राष्ट्रपती भवनाचे अधिकारी आणि कर्मचारी, डॉ कलाम यांचे कुटुंबिय यांनीही आदरांजली अर्पण केली.  

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1588133) Visitor Counter : 78


Read this release in: English