पंतप्रधान कार्यालय

पोर्तुगालमधल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्याबद्दल पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ कोस्टा आणि त्यांच्या सोशालिस्ट पक्षाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 09 OCT 2019 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2019

 

पोर्तुगालमधल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्यानंतर पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ कोस्टा आणि त्यांच्या सोशालिस्ट पक्षांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, पोर्तुगालच्या संसदीय निवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सोशालिस्ट पक्ष आणि माझे मित्र ॲन्टोनिओ कोस्टा यांचे अभिनंदन. भारत-पोर्तुगाल दरम्यान मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी एकत्रितपणे काम करायला आपण उत्सुक आहोत.

Narendra Modi✔@narendramodi

Parabéns ao @psocialista e ao meu amigo @antoniocostapm pelo bom resultado obtido nas eleições legislativas em Portugal. Mantenho a expectativa de trabalharmos, em conjunto, em prol de aprofundar ainda mais os laços de amizade Índia-Portugal.

View image on Twitter

16.1K

6:25 PM - Oct 7, 2019

Twitter Ads info and privacy

2,585 people are talking about this

Narendra Modi✔@narendramodi

Congratulations to @psocialista and my friend, @antoniocostapm for the good performance in the parliamentary elections in Portugal. Looking forward to continuing working together to further enhance India-Portugal friendship.

View image on Twitter

28.4K

4:36 PM - Oct 7, 2019

Twitter Ads info and privacy

3,758 people are talking about this

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1587522) Visitor Counter : 66


Read this release in: English