पंतप्रधान कार्यालय

ग्लोबल गोलकीपर गोल्स पुरस्कार 2019 प्रदान केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे आभार

Posted On: 20 SEP 2019 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल गोलकीपर गोल पुरस्कार 2019 देऊन पंतप्रधानांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे आभार मानले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने  भारताने गेल्या पाच वर्षांत अथक  प्रयत्न केले असून गांधीजींचे स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण करण्याकडे भारताचा कल आहे.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1585930) Visitor Counter : 80


Read this release in: English