पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ह्युस्टनमध्ये शिख समुदायाच्या सदस्यांसोबत संवाद साधला

Posted On: 22 SEP 2019 7:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2019

 

पंतप्रधानांनी ह्युस्टन, टेक्सास येथे शिख समुदायाच्या सदस्यांसोबत आज संवाद साधला. या सदस्यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले.

या संवादादरम्यान सदस्यांनी, संपूर्ण देशाच्या आणि शिख समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल पंतप्रधानाचे आभार मानले.

ह्युस्टन मध्ये शिख समुदायासोबत उत्तम संवाद साधता आला. भारताच्या विकासाबद्दल त्यांचा उत्साह पाहून मला आनंद झाला! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे.

 

S.Pophale/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1585802) Visitor Counter : 76


Read this release in: English