राष्ट्रपती कार्यालय
स्लोव्हेनिया दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी तिथल्या भारतीय समुदायाला राष्ट्रपतींनी केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2019 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या स्लोव्हेनिया दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, राजधानी लुबियाना येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. नवभारत घडवण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केले. भारतावरच्या प्रेमासाठी त्यांनी फ्रेंडस ऑफ इंडियाचे कौतुक केले.
राष्ट्रपतींनी 16 सप्टेंबर रोजी लुबियान येथे भारत-स्लोव्हेनिया व्यापार मंचाला संबोधित केले.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1585347)
आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English