रेल्वे मंत्रालय

एसी चेअर कारसाठी सवलतीचे दर पुढील महिनाअखेरपासून लागू

Posted On: 28 AUG 2019 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019

 

एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव क्लास आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाड्यांसाठी तिकीट भाड्यामध्ये सवलत योजना पुढील महिनाअखेरपासून लागू होणार आहे. शताब्दी, गतिमान, तेजस, डबलडेकर, इंटरसिटी यासारख्या एसी चेअरकार आणि एक्झिक्युटिव आसन व्यवस्था असलेल्या गाड्यांसाठी ही योजना लागू होईल.

सवलतीचे अधिकार क्षेत्रीय रेल्वेच्या प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांकडे असतील.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1583243) Visitor Counter : 141
Read this release in: English