रसायन आणि खते मंत्रालय
जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण
जनौषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन आता एक रुपयात
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2019 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2019
जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण आज नवी दिल्ली इथे रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते झाले.
जनऔषधी सुविधा ऑक्झो-बायोडिग्रेबल सॅनिटरी नॅपकिन, प्रति पॅड एक रुपया दराने पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्रात उपलब्ध होईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यामुळे देशातील दारिद्रय रेषेखालील बायकांना स्वच्छता, स्वास्थ्य आणि सुविधा मिळेल
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1583178)
आगंतुक पटल : 327
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English