पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Posted On: 24 AUG 2019 2:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 “ देशवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीकृष्ण!

भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात आनंद आणि आरोग्य लाभो , असे पंतप्रधान म्हणाले. 

 

S.Thakur/P.Kor


(Release ID: 1582881) Visitor Counter : 85


Read this release in: English