राष्ट्रपती कार्यालय
डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली पुष्पांजली
Posted On:
19 AUG 2019 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनामध्ये दिवंगत राष्ट्रपती डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
याप्रसंगी डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि राष्ट्रपती भवनातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
(Release ID: 1582300)
Visitor Counter : 127