पंतप्रधान कार्यालय
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2019 10:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1582055)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English