गृह मंत्रालय
पोलीस प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाची घोषणा
Posted On:
14 AUG 2019 6:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2019
राज्य आणि केंद्रीय पोलीस दलाच्या पोलीस प्रशिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षक आणि अन्य सहायकांसाठी ‘पोलीस प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक’ देणारी योजना केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केली आहे.
2017-18 वर्षासाठी एकूण 560 अर्ज आले त्यापैकी 245 अर्ज या पदकासाठी पात्र ठरले. महाराष्ट्रातील 18 जणांना हे पदक जाहीर झाले आहे.
S.Tupe/S.Kane/P.Kor
(Release ID: 1582012)
अभ्यागत कक्ष : 95