गृह मंत्रालय
तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा पदके प्रदान करायला राष्ट्रपतींची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2019 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2019
स्वातंत्र्यदिन 2019 निमित्त तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा पदके प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. अतुलनीय सेवेसाठी तिघांना तर उत्तम सेवेसाठी 37 तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील खालील तिघांचा सेवावेश आहे.
अतुलनीय सेवा
शकील अल्लाउद्दिन शेख, सुभेदार, सातारा जिल्हा तुरुंग
उत्तम सेवा
जितेंद्र भिकाजी काटे - शिपाई, भायखळा जिल्हा तुरुंग
अशोक ठाकूर - शिपाई, कल्याण जिल्हा तुरुंग
S.Tupe/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1581957)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English