पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Posted On:
23 JUL 2019 2:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2019
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेले ते एक असे स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांनी संपूर्ण स्वराज्यासाठी आपले जीवन वाहून घेतले होते. हा कृतज्ञ देश त्यांच्या योगदानाची कायम आठवण ठेवेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1579872)
अभ्यागत कक्ष : 110