अर्थ मंत्रालय

सरकारी रोख 2019 ची परतफेड

Posted On: 17 JUL 2019 4:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जुलै 2019

 

पराक्राम्य लिखित अधिनियम 1981 च्या अंतर्गत 10.03 टक्के सरकारी रोखे द्वारे शिल्लक थकबाकीची परतफेड 9 ऑगस्ट 2019 ला होणार आहे. त्यावरील तारखेवर व्याज दिले जाणार नाही. काही राज्य सरकारांनी 9 ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्यास कर्जाची परतफेड त्या राज्यात आधीच्या कामकाजाच्य दिवशी केली जाईल.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 



(Release ID: 1579106) Visitor Counter : 70


Read this release in: English