युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

राष्ट्रकुल भारत्तोलन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूने घेतली क्रीडामंत्र्यांची भेट

Posted On: 16 JUL 2019 6:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जुलै 2019

 

राष्ट्रकुल भारत्तोलन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूने क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजिजू यांची भेट घेतली. समोआ देशात 9-14 जुलै या कालावधीत ही स्पर्धा झाली होती. 35 पदकांची कमाई करत भारताने स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.

क्रीडामंत्र्यांनी भारतीय चमूचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

 

S.Tupe/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1579004) अभ्यागत कक्ष : 89
Read this releasein: English