पंतप्रधान कार्यालय

गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 16 JUL 2019 2:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जुलै 2019

 

गुरुपौर्णिमेनिमित्त पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा’ आपल्या समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, समाजाला प्रेरणा देणाऱ्या सर्व गुरुजनांना आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण वंदन करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


(Release ID: 1578890) अभ्यागत कक्ष : 114
Read this releasein: English