श्रम आणि रोजगार मंत्रालय

50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांनी पाळणाघराची सुविधा पुरवणे आवश्यक

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2019 6:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 जुलै 2019

 

मातृत्व लाभ (सुधारणा) कायदा 2017 नुसार 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांनी पाळणाघराची सुविधा पुरवणे आवश्यक आहे.

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोषकुमार गंगवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1578801) आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English