रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते अपघातातील साक्षीदारांच्या संरक्षणासाठी

Posted On: 15 JUL 2019 5:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 जुलै 2019

 

रस्ते अपघातातल्या साक्षीदारांचा, मदत करणाऱ्यांचा चौकशीदरम्यान छळ होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 30 मार्च 2016 च्या आदेशाद्वारे 12.05.2015 आणि 21.01.2016 या तारखांच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 



(Release ID: 1578793) Visitor Counter : 83


Read this release in: English