राष्ट्रपती कार्यालय
गुजरातच्या राज्यपालपदी आचार्य देवव्रत
Posted On:
15 JUL 2019 3:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2019
राष्ट्रपतींनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर कलराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1578739)
अभ्यागत कक्ष : 124