नागरी उड्डाण मंत्रालय
आर के शर्मा पश्चिम परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणून रुजू झाले
Posted On:
09 JUL 2019 5:23PM by PIB Mumbai
मुंबई, 9 जुलै 2019
आर के शर्मा पश्चिम परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणून मुंबईत रुजू झाले. रेल्वे सुरक्षा आयोग हा नागरी उड्डाण मंत्रालयापेक्षा दुय्यम श्रेणीचा आहे. यापूर्वी त्यांनी कोलकाता येथे रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणून काम केले होते. त्यांच्याकडे पश्चिम विभाग, उत्तर पश्चिम विभाग तसेच मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर या महानगरांचा कार्यभार असून, शर्मा यांना मुंबईत एमएमआरडीए मधे संचालक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1577974)