मंत्रिमंडळ
'ए ' गटाच्या कार्यकारी केडर अधिकाऱ्यांना संघटित 'ए ' सेवेचे (OGAS) अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2019 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 'ए' गटाच्या कार्यकारी केडर अधिकाऱ्यांना संघटित 'ए' सेवेचे (OGAS) अनुदान देण्याच्या प्रस्तावाला आणि अकार्यरत वित्तीय अद्ययावतीकरण (NFFU) आणि निवड श्रेणी (NFSG) चे लाभ द्यायला मंजुरी दिली आहे.
लाभ :
यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 'ए' गटाच्या पात्र कार्यकारी केडर अधिकाऱ्यांना एनएफएफयू अनुदान मिळेल
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 'ए' गटाच्या कार्यकारी केडर अधिकाऱ्यांना एनएफएसजी चे लाभ मार्गदर्शक तत्वानुसार वाढीव 30 टक्के दराने मिळेल.
B.Gokhale/S.Kane /D.Rane
(रिलीज़ आईडी: 1576939)
आगंतुक पटल : 329
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English