अर्थ मंत्रालय

जून महिन्यात 99,939 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन


मे महिन्यात 74.38 लाख जीएसटीआर 3-बी विवरणपत्रे 30 जूनपर्यंत दाखल

Posted On: 01 JUL 2019 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जुलै 2019

 

जून 2019 मधे 99,939 कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला. यामध्ये, सीजीएसटी 18,366 कोटी, एसजीएसटी 25,343 कोटी, आयजीएसटी 47,772 कोटी (आयातीवरच्या 21,980 कोटीसह) आणि उपकर 8,457 कोटी (आयातीवरच्या 876 कोटीसह) यांचा समावेश आहे. मे महिन्यात 74.38 लाख जीएसटीआर 3-बी विवरणपत्रे 30 जूनपर्यंत दाखल झाली.

गेल्या वर्षीच्या जून महिन्यातल्या वस्तू आणि सेवा कर महसुलाशी तुलना करता या जूनमधे यात 4.52% वाढ झाली आहे.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1576555) अभ्यागत कक्ष : 119
Read this releasein: English